नमस्कार मित्रहो...
सर्वप्रथम माझ्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...
मी येथे माझं लिखाण संग्रहित करून ठेवलं आहे. त्याचा आनंद पुर्णपणे घेता यावा, म्हणून त्याचे 'मी आणि ती' व 'इतर कविता' असे दोन भाग केले आहेत.
तुम्हाला हा प्रयत्न आवडेल, अशी मला आशा वाटते. आणि एखादा भाग आवडला तरी, किंवा नाही आवडला एखादा भाग, किंवा हा संपूर्ण प्रयत्न, तरीही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.
माझा इ-मेल आयडी आहे :
आणि माझ्या ऑर्कुट प्रोफाइलला जाण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा :

